वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 10. वेणी - अभंग ४३ ते ४७

नंदे आणिविलें उभयंता

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090344 · अभंग क्र. ४६

46.
नंदे आणिविलें उभयंता राजबिंदी । गोवळे आणि गोवळी भोवंतीं जनांची मांदी ॥१॥ येवोनि चावडीये उभयंता रडती । म्हणे नंदराव कैशी कर्मांची गती ॥२॥ अकावरी बैसोनी सांवळा गदगदा हांसें । विंदान दाविले तुज बांधिलें असे ॥३॥ आमुची तू शेडीं काल बांधीन म्हणसी । न कळे देवाची माव देवे बांधिलें तुजसी ॥४॥ आता माझी गती कैशीं हरी ते सांगा । करुणाभरीत देखोनि गेले लागह वेगा ॥५॥ एका जनार्दनी करूणाकर मोक्षदानी । सहज दृष्टी पाहता सुटली ग्रंथी दोनी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग