वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

अवघे देखे ब्रम्हरुप

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088585 · अभंग क्र. १५५५

1555.
अवघे देखे ब्रम्हरुप ।
गुण दोष पाप नातळे ॥१॥
त्याची झाली चित्तशुध्दी ।
कृपानिधी तोषला ॥२॥
हरीच्या भजनी अत्यादर ।
पडेल विसर संसारे ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल ध्यानी ।
चित्ती मनी बैसला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग