एकवेळ नयनी पहावा | म
1996.
एकवेळ नयनी पहावा | मग जाईजे भलत्या गांवा ॥१॥
आठवाल वेळोवेळा | विठोबा आहे रे जवळा ॥२॥
हृदयी मांडुनिया ठसा | नामा म्हणे केशव ऐसा ॥३॥