वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 76. प्रेमी गोपींचा गर्वनिरास

प्रेमी गोपींचा गर्वन

🙏 4. संत नामदेव · ABH-082957 · अभंग क्र. १५३

153.
प्रेमी गोपींचा गर्वनिरास

चंद्राच्या प्रभेने चमकती पाउले । दुरोनि देखिले गो-पिकांनी ॥१॥
कृपणाचे धन होते ते चळले । तयांसि लाधले अव-चिता ॥२॥
एकीमागे एक धांवताती नारी । आहे येथे हरी ऐसे वाटे ॥३॥
घेवोनिया रज लविताती भाळा । पाहती सकळा न्याहा- ळूनि ॥४॥
बरोबर नारी कोणी तरी असे । पाउलाचे ठसे उमटले ॥५॥
पापिणिगे आम्ही तुह्मी सकळिका । पुण्याची अधिका ह्मणून भोगी ॥६॥
बरोबरी तिसी होय अभिमान । झालासे स्वाधीन माझ्य़ा देव ॥७॥
कडे घेसी तरी येते बरोबरी । चालवेना हरी मज आता ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग