वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

उदार तू हरी । ऐसी की

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072585 · अभंग क्र. १८०

180.
उदार तू हरी । ऐसी कीर्ति चराचरी ।
अनंत हे थोरी । गर्जताती पवाडे ॥१॥
तुझे पायी माझा भाव । पुसी जन्ममरण ठाव ।
देवाचा तू देव । स्वामी सकळा ब्रम्हांडा ॥२॥
मागणे ते तुज मागो । जीवभाव तुज सांगो ।
लागो तरी लागो । पाया तुमच्या दातारा ॥३॥
दिसो देसी कीविलवाणे । तरी तुजचि हे उणे ।
तुका म्हणे जिणे माझे तुज अधीन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग