ऐसे जाणोनि वेदमत । स
1608.
ऐसे जाणोनि वेदमत । संतसेवा सदोदित ॥१॥
पुराणे शास्त्रें अनुवादिती । संतसेवन दिनरातीं ॥२॥
संतचरणी ज्यांचें मन । तया सुखा काय उणें ॥३॥
एका जनार्दनी भावे । संतचरणी लीन व्हावे ॥४॥