आम्हा काळांचें भय ते
2515.
आम्हा काळांचें भय ते काय । जनार्दन बापमाय ॥१॥
पाजी प्रेमाचा तो पान्हा । नये मना आन दुजे ॥२॥
दिशाद्रुम भरला पाही । जनार्दन सर्वाठायी ॥३॥
एका जनार्दनी ध्यात । जनार्दन तो ध्यानाआंत ॥४॥