देव हासोनि बोलती ।
1180.
देव हासोनि बोलती ।
नको येऊ काकुलती ॥१॥
आम्ही रंजवु आपणीया ।
तुझिये वाचे चेतवूनिया ॥२॥
नलगे काही परिहार ।
देणे तुज धरी धीर ॥३॥
निळा म्हणे चरणांवरी माथा ।
ठेवूनी करी पुढे कथा ॥४॥
1180.
देव हासोनि बोलती ।
नको येऊ काकुलती ॥१॥
आम्ही रंजवु आपणीया ।
तुझिये वाचे चेतवूनिया ॥२॥
नलगे काही परिहार ।
देणे तुज धरी धीर ॥३॥
निळा म्हणे चरणांवरी माथा ।
ठेवूनी करी पुढे कथा ॥४॥