वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 110. स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१

माता पिता देव गुरु ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087052 · अभंग क्र. ३०४०

3040.
माता पिता देव गुरु । ऐसा ज्याचा । एक विचारु ॥१॥
धन्य धन्य तयाचे शरीर । नर नोहे तो ईश्वर ॥२॥
चारी दैवते समान मानी । शरण एका जनार्दनी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग