वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

पायी जडले माझे मन ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086628 · अभंग क्र. २००९

2009.
पायी जडले माझे मन । चित्त जाले समाधान ॥१॥ तुमच्या नामाचा महिमा । आजी पावन केले आम्हां॥२॥कृपा केली तुम्ही । लावियेले आपुले नामी ॥३॥एका जनार्दनी पूर्ण कृपा । तेणे मार्ग जाला सोपा॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग