वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 25. संत निर्मळा › 1. संत निर्मळा अभंग गाथा › १. संत निर्मळा अभंग गाथा २४ › १. संत निर्मळा अभंग गाथा

वडील तू बंधु असोनी अ

🙏 25. संत निर्मळा · ABH-075670 · अभंग क्र. २१

21.
वडील तू बंधु असोनी अविचार । केला का निर्धार सांग मज ॥१॥
न पुसता का बा आलासि धांवत । वहिनी आकांत करतील की ॥२॥
येरू म्हणे विठु पुरविले सामोग्री । भार तयावरी घातिलासे ॥३॥
निर्मळा म्हणे ही बरी नोहे गोष्टी । विठोबासी कष्टी करणे काज ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग