याचि लागी हरी ।
313.
याचि लागी हरी ।
उभा चंद्रभागेतीरी ॥१॥
भक्ताचिये हाकेसवे ।
उडी घालोलिया पावे ॥२॥
नेदी पडो दिठी ।
काळाची त्या घाली पोटी ॥३॥
निळा म्हणे नामावरी ।
सर्वस्व हा उदार हरि ॥४॥
313.
याचि लागी हरी ।
उभा चंद्रभागेतीरी ॥१॥
भक्ताचिये हाकेसवे ।
उडी घालोलिया पावे ॥२॥
नेदी पडो दिठी ।
काळाची त्या घाली पोटी ॥३॥
निळा म्हणे नामावरी ।
सर्वस्व हा उदार हरि ॥४॥