वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ४, संत एकनाथ गौळणी

चला बाई वृंदावनी रास

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073247 · अभंग क्र. १३८

138.
चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहु । नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ ॥१॥
कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचु । देहभाव ठेऊनी पायी ब्रह्मपदी नाचू ॥२॥
सर्व गर्व सोडूनी बाई चला हरीपाशी । द्वैतभाव ठेवुनि पायी हरिरुप होसी ॥३॥
एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहता अवघे स्वप्नवत वाव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग