वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

कीर्तनाच्या सुखे सुख

🙏 4. संत नामदेव · ABH-083308 · अभंग क्र. ६८८

688.
कीर्तनाच्या सुखे सुखी होतो देव | कोण ते वैभव वाणी आता ॥१॥
अंत्यज आणि जातिवंता | मुखी नाम घेता उडी घाली ॥२॥
बैसोनी आसनी आळविता नाम | उभा सर्वोत्तम तयापुढे ॥३॥
प्रेमाचिया भरे उभ्याने गर्जत | नाचे हा अनंत तयासवे ॥४॥
नामा म्हणे तया कीर्तनाची गोडी | घालीतसे उडी नेटेपाटे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग