शांतीपरते नाही सुख ।
98.
शांतीपरते नाही सुख । येर अवघेचि दु :ख ॥१॥
म्हणऊनि शांति धरा । उतराल पैलतीरा ॥२॥
खवळलिया कामक्रोधी । अंगी भरती आधि व्याधि ॥३॥
तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेआप ॥४॥