वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

तुमचे अप्रमाण होता ब

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087967 · अभंग क्र. २१८२

2182.
तुमचे अप्रमाण होता बोल । मग फोल जीवित्व माझे ॥१॥
कासया वागवुं सुदर्शन । नाही कारण गदेचे ॥२॥
तुमचा बोल व्हावा निका । हेंचि देखा मज प्रिय ॥३॥
मज यावे उणेपण । तुमचे थोरपण प्रकाशुं द्या ॥४॥
एका जनार्दनी देव । स्वयमेव बोलती ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग