भावे पाचारिता ।
1042.
भावे पाचारिता ।
विठ्ठल नामं आळविता ॥१॥
येसी धावत धावत ।
माउली तू कृपावत ॥२॥
देसी प्रेम पान्हा ।
मुखी घालूनिया स्तना ॥३॥
निळा म्हणे घेसी ।
तया अंकी खेळविसी ॥४॥
1042.
भावे पाचारिता ।
विठ्ठल नामं आळविता ॥१॥
येसी धावत धावत ।
माउली तू कृपावत ॥२॥
देसी प्रेम पान्हा ।
मुखी घालूनिया स्तना ॥३॥
निळा म्हणे घेसी ।
तया अंकी खेळविसी ॥४॥