नेदी त्या दुसरे ।
1226.
नेदी त्या दुसरे ।
लागी आणिकाचे वारे ॥१॥
युगायुगी त्याचा ।
म्हणवी सोयरा निजाचा ॥२॥
लेववुनी लेणी ।
मिरवी अंलंकारभूषणी ॥३॥
निळा म्हणे शांति दया ।
वोपी भुक्ति मुक्ति तया ॥४॥
1226.
नेदी त्या दुसरे ।
लागी आणिकाचे वारे ॥१॥
युगायुगी त्याचा ।
म्हणवी सोयरा निजाचा ॥२॥
लेववुनी लेणी ।
मिरवी अंलंकारभूषणी ॥३॥
निळा म्हणे शांति दया ।
वोपी भुक्ति मुक्ति तया ॥४॥