आलिंगन घडे । मोक्ष स
41.
आलिंगन घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऐसा संतांचा महिमा । झाली बोलायची सीमा ॥२॥
तीर्थे पर्वकाळ । अवघी पायांणे सकळ ॥३॥
तुका म्हणे देवा । त्याची केली पावे सेवा ॥४॥
41.
आलिंगन घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऐसा संतांचा महिमा । झाली बोलायची सीमा ॥२॥
तीर्थे पर्वकाळ । अवघी पायांणे सकळ ॥३॥
तुका म्हणे देवा । त्याची केली पावे सेवा ॥४॥