लागले दैवत अक्षत सां
2444.
लागले दैवत अक्षत सांगा । देव देऊळ आले अंगा ॥१॥
देव देऊळ अवघाचि देव । देखोनिया भाव लागतसे ॥२॥
जाणता नेणतां उरी नुरे मना । यालागी शरण एका जनार्दना ॥३॥