वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

हरिकथा श्रवण श्रवणाच

🙏 4. संत नामदेव · ABH-083302 · अभंग क्र. ७४९

749.
हरिकथा श्रवण श्रवणाचेनि द्वारें|माझिय दातारे केशवे दिलें॥१॥
तीर्थाचे सुख चरणाचेनि द्वारें|माझिया दातारे केशवे दिलें॥२॥
पूजनाचे सुख कराचेनि द्वारें|माझिया दातारे केशवे दिलें॥३॥
नामा म्हणे ऐसे जयाचे उपकार|तो विठ्ठल दातार विसरलें॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग