वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

भीवरेचे तीरीं उभा ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086625 · अभंग क्र. २०२४

2024.
भीवरेचे तीरीं उभा । धन्य शोभा विठ्ठल ॥१॥
विटेवरी समचरण । तेथे मन गुंतले ॥२॥
संत जाती तया ठाया । मजहि गांवा त्वा न्यावे ॥३॥
उपकार करा साचा । दाखवा दीनाचा सोयरा ॥४॥
एका जनार्दनी बापमाय । वंदू पाय तयाचे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग