वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 136. श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३

तुमचिया नामस्मरणीं ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085487 · अभंग क्र. ३५२०

3520.
तुमचिया नामस्मरणीं । निशिदिनीं मति लागो ॥१॥
आठव तो मज द्यावा । दुजा हेवा मी नेंणे ॥२॥
वारंवार नाम कीर्ति । आठवीन श्रीपती दयाळा ॥३॥
एका जनार्दनाचा आपुला । पाहिजे सांभाळिला मायबापा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग