मागे पुढे विठ्ठल भरल
2037.
मागे पुढे विठ्ठल भरला । रिता ठाव नाही उरला ॥१॥
जिकडे पहावे तिकडे आहे । दिशाद्रुम भरला पाहे ॥२॥
एका जनार्दनी सर्व देशी । विठ्ठल व्यापक निश्चयेंशीं ॥३॥