वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

वेदाध्ययन करिसी तरी

🙏 4. संत नामदेव · ABH-081890 · अभंग क्र. १८५०

1850.
वेदाध्ययन करिसी तरी वैदिकचि होसि | परी वैष्णव न होसी भरे जना ॥१॥
पुराण सांगली तरी पुराणिकषि होती| परी वैष्णव न होती भरे जना ॥२॥
गायन करिसी तरी गुणिजन होसी | परी वैष्णव न होसी अरे जना ॥३॥
कर्म आचरसी तरी कर्मठचि होसी | परी वैष्णव न होसी अरे जना ॥४॥
यज्ञ करिसी तरी याज्ञिकचि होसी | परी वैष्णव न होसी अरे जना ॥५॥
तीर्थ करिसी तरी कापडीच होसी | परी वैष्णव न होसी गरे जना ॥६॥
नामा म्हणे नाम केशवाचे घेसी | तरीच वैष्णव होसी अरे जना ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग