असा पुंडलीक असे वाळव
627.
असा पुंडलीक असे वाळवंट ।
असे पद्मतीर्थ महामुक्तिपंथ॥
सदा गर्जना नाचती प्रेमछंदे ।
बहिणी वदे देव कोटी विनोदे॥
627.
असा पुंडलीक असे वाळवंट ।
असे पद्मतीर्थ महामुक्तिपंथ॥
सदा गर्जना नाचती प्रेमछंदे ।
बहिणी वदे देव कोटी विनोदे॥