झालिया गुरुकृपा सुगम
2155.
झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठावें परब्रह्मा ॥१॥
तेथे नाही जन्ममरण । भवबंधन असेना ॥२॥
ऐसा धरिता विश्वास । काय उणें मग तयास ॥३॥
एका जनार्दनी भाव । स्वये आपणचि होय देव ॥४॥