वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 64. चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६

पंढरीस जावया । सदा ह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085573 · अभंग क्र. ११५८

1158.
पंढरीस जावया । सदा हेत मानसी जया । कळिकाळ वंदी पाया । तया हरिभक्तांतें ॥१॥
दृढ मनींच चिंतन । वाचे विठ्ठलचि जाण । होतु का कोटी विघ्र । परी नेम नटळे सर्वथा ॥२॥
एका जनार्दनी भाव । नपेक्षी तया देव । करुनि संसार वाव । निजपदी ठाव देतुसे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग