शरण आलो तुझियां पाया
1982.
शरण आलो तुझियां पाया । कॄपानिधी देवराया ॥१॥
पशु उद्धरिले गजासी । गणिका नेली वैकुंठासी ॥२॥
ऐसा कृपेचा कोंवळा । भक्ता अधीन गोपाळा ॥३॥
एका जनार्दनी शरण । हीच लाधली निजखुण ॥४॥