नामा न जाता राउळासी
3562.
नामा न जाता राउळासी । विठु जातसे घरासी ॥१॥
अरे नाम्या म्हणोनि बाहे । शिव्या देती बापमाय ॥२॥
आमुच्या पोरासी सवे । येणे लावियेली पाहे ॥३॥
करु नेदी संसारकाम । एका जनार्दनी हा निष्काम ॥४॥