वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

आता पांडुरंग स्मरा |

🙏 4. संत नामदेव · ABH-082193 · अभंग क्र. १९९३

1993.
आता पांडुरंग स्मरा | जन्ममृत्यु चुकवा फेरा ॥१॥
ऐसा कांही करा नेम | मुखी स्मरा रामनाम ॥२॥
चिता ऐसे ध्यान | तेणे असा समाधान ॥३॥
नामा म्हणे हरिदास | त्यासि असावा अभ्यास ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग