वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 218. घोंगडे

घोंगडे हे नव्हे धडुत

🙏 4. संत नामदेव · ABH-081937 · अभंग क्र. २१४२

2142.
घोंगडे हे नव्हे धडुत पे माझे | पांघुरता ओझे होत असे ॥१॥
घे आपुले घोंगडे देई माझा पांवा | अझुनि का चाळविसी केशिराजा ॥२॥
विष्णुदास नामा केशवा विनवी | ऐहिक्य परत्री नाही चाड मज ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग