नेत्र नीर समुद्र देख
2131.
नेत्र नीर समुद्र देखा । क्षीर सत्रावी ओळखा ॥१॥
दधिसमुद्र नाकी आहे । खारा शरीरी तो पाहे ॥२॥
नाभी रत्नाकर देखा । माथा मदन ओळखा ॥३॥
नामा म्हणे सांगू काय । मन समुद्र ह्रदयी आहे ॥४॥.