वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 6. दत्त जन्माचे अभंग

माझी माता दत्तगुरु ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073296 · अभंग क्र. १७

17.
माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि आधारु ॥१॥
तियेविण मजलागी । कोण रक्षील सर्वांगी ॥२॥
दत्त माझा आधार । त्यासी चिंती वारंवार ॥३॥
निर्विकार निरंजन । स्वामी माझा दत्त जाण ॥४॥
एका जनार्दनी दत्त । नित्य देखे ध्याना आंत ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग