वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

चण्डभिल्ल तेणे ऐकिले

🙏 4. संत नामदेव · ABH-083610 · अभंग क्र. ५८६

586.
चण्डभिल्ल तेणे ऐकिले बोलणे| सावधान मने करोनिया ॥१॥
तेव्हा चित्ती होती वासना जे खोटी| जिरऊनि पोटी चाकाटला ॥२॥
भीतील यालागी वृक्षाआड जाला| ऐको जो लागला शब्द त्यांचे ॥३॥
नामा म्हणे ऐसा राहिला पारधी| ऐकावे ते संधि काय जाले |॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग