वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

सर्वांभूती भज नमन कर

🙏 4. संत नामदेव · ABH-083290 · अभंग क्र. ८३६

836.
सर्वांभूती भज नमन करी संता|नित्य त्या अच्युता स्मरण करी ॥१॥
ऐसे भजनी विनट सांपडेल वाट|रामकृष्ण नीट वैकुंठीची ॥२॥
न लगती साधने वायांचि बंधने |एक नामे होणे चतुर्भुज ॥३॥
नामा म्हणे थोर नामेंचि सधर |वैकुठी बिढार तया भक्ता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग