वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

आशाबध्दा नाही मान ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088992 · अभंग क्र. ९९१

991.
आशाबध्दा नाही मान ।
बहुत सन्मान नैराश्या ॥१॥
याचिलागी विचार करा ।
हित ते धरा मानसी ॥२॥
भजता देवा देवचि होती ।
विस्मरणे जात अध:पाता ॥३॥
निळा म्हणे ममता बाधी ।
नित्य समाधी नि:संगा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग