वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

ऐसे बहु दिन लोटले ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084143 · अभंग क्र. ३५५६

3556.
ऐसे बहु दिन लोटले । दामा नामयासी बोले ॥१॥
जाउनी बैसशी राउळीं । सुखें सदा सर्वकाळी ॥२॥
नाही प्रपंचाचा घोर । पुढे कैसा रे विचार ॥३॥
नको धरु छंद मनी । विनवी एका जनार्दनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग