गुढीयेसी सांगू आले ।
406.
गुढीयेसी सांगू आले । कंस चाणूर मर्दिले ॥१॥
हर्षे नाचताती भोजे । जिंकयेले यादवराजे ॥२॥
गुढी आली वृदावना । मथुरा दिली उग्रसेना ॥३॥
जाला त्रिभुवनी उल्हास । लळित गाये भानुदास ॥४॥