देहभाव सर्व जाय । ते
146.
देहभाव सर्व जाय । तेव्हा विदेही सुख होय ॥1॥
तया निद्रे जे पहुडले । भवजागृति नाही आले ॥2॥
ऐसी विश्रांति लाधली । आनंदकळा संचरली ॥3॥
त्या एकी एक होता । दासी जनी कैंचि आता ॥4॥