वचन ऐका कमळापती । मा
2.
वचन ऐका कमळापती । माझी रंकाची विनंती ॥१॥
कर जोडितो कथेकाळी । आपण असावे जवळी ॥२॥
घ्यावी घ्यावी माझी भाक । जरी का मागेन आणिक ॥३॥
तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाची राखावा ॥४॥