आम्हा सापडले वर्म ।
755.
आम्हा सापडले वर्म ।
हरिभक्तिचे सुगम ॥१॥
त्यांचे आळवावे नाम ।
ह्रदयी धरुनिया प्रेम ॥२॥
वाजउनी टाळी ।
सुखे नाचावे राउळी ॥३॥
निळा म्हणे संती ।
दाविले हे कृपावंती ॥४॥
755.
आम्हा सापडले वर्म ।
हरिभक्तिचे सुगम ॥१॥
त्यांचे आळवावे नाम ।
ह्रदयी धरुनिया प्रेम ॥२॥
वाजउनी टाळी ।
सुखे नाचावे राउळी ॥३॥
निळा म्हणे संती ।
दाविले हे कृपावंती ॥४॥