वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

भवरोगासी वोखद । रामन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087550 · अभंग क्र. ९०३

903.
भवरोगासी वोखद । रामनाम हेंचि शुद्ध ॥१॥
येणे तुटे रोग व्यथा । भुक्ति मुक्ति वंदिती माथा ॥२॥
न लगे आणिकाचे काम । वाचे वंदें रामनाम ॥३॥
पथ्य एक शुद्ध क्रिया । एका जनार्दनी लागे पाया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग