वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

अहा रे पामरा मीपण फु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084981 · अभंग क्र. २९१५

2915.
अहा रे पामरा मीपण फुगारा । व्यर्थ का रे भारा वागविसी ॥१॥
शस्त्राचेनि रोम चक्र नोहे अंगा । तया सहस्त्र भगा जाहले देखा ॥२॥
विष अग्नीचेनि मेळे । तया कांहें न पोळे ॥३॥
एका जनार्दनी मन । देवापायी केलेंक अर्पण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग