वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 181. अभंग लिहिण्यास बसले

निश्चय पाहूनि उपजली

🙏 4. संत नामदेव · ABH-082684 · अभंग क्र. १४१५

1415.
निश्चय पाहूनि उपजली दया | स्वामी देवराया पांडुरंगा ॥१॥
सारजेसी सांगे भीमातीरी हरी | बैस जिव्हेवरी नामयाच्या ॥२॥
लाडके लडिवाळ नामा माझे तान्हे | तयाला मजविण कोण आहे ॥३॥
मजवरी त्याचे बहु असे ऋण होईन उत्तीर्ण एवढघाने ॥४॥
नामा म्हणे हाती बांधोनिया वह्या बैसे लिहावया पांडुरंग ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग