वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

कन्यादान केल्या पाहे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085244 · अभंग क्र. ३१००

3100.
कन्यादान केल्या पाहे । तो आपले घरों घेउनी जाये ॥१॥
वाया कायशी तळमळ । तेथे कांही न चले बळ ॥२॥
आयुष्याचें अंतीं । पडसी काळाचीये हाती ॥३॥
करी कांही पा विचार । कवणाचें घरदार ॥४॥
जनी जनार्दन एकला । एका जनार्दनी देखिला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग