कार्य कर्ता आणि कारण
1580.
कार्य कर्ता आणि कारण । त्रिगुणेशीं त्रिपुटी शुन्य ॥१॥
अंगी गुण आदळतां तिन्ही गुण । जया चित्तवृत्ति नोहे भिन्न ॥२॥
ऐसा त्रिगुणावेगळां । एका जनार्दनी पाहे डोळा ॥३॥