एक निष्ठा धरी बापा ।
3248.
एक निष्ठा धरी बापा । मार्ग सांगतो हा सोपा ॥१॥
देही भाव धरी भोळा । पाहे विठ्ठल सांवळा ॥२॥
मन करिता चंचळ । देव न येचि जवळ ॥३॥
ऐसा कल्पनेचा संग । तिळभरी नको अंग ॥४॥
सच्चिदानंद निरंजन । शरण एका जनार्दन ॥५॥