वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 9. श्रीकृष्ण विंदान - अभंग ३१ ते ४२

भाविका त्या गोपी येत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085385 · अभंग क्र. ४०

40.
भाविका त्या गोपी येतो काकुळती । तुमचेनि विश्रांती मजलागी ॥१॥ मज निराकारा आकारासी येणे । तुमचे ते ऋण फेडावया ॥२॥ दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शाहणे तयासी न सांपडे ॥३॥ एका जनार्दनी भाविकांवांचूनी । प्राप्त नोहे जाण देव तया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग