वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 154. वटेश्वर नमन

उभयतांनी नमन केले यथ

🙏 4. संत नामदेव · ABH-081854 · अभंग क्र. ११३९

1139.
उभयतांनी नमन केले यथासांग | अर्थी पांडुरंग साह्य केला ॥ १ |
कळवळिले संत वैष्णवांचे भार | आणिक योगेश्‍वर स्फुंदताती ॥२॥
|गरुड हनुमंत विसोबा खेचर | लावितो पदर डोळियासी ॥३॥
निवृत्ति मुक्ताबाई चांगदेवासहित | परसा भागवत शोक करी ॥ ३ |
!नामा म्हणे देवा खेद सिंधू लोटा | उठा आता भेटा सोपानासी |

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग